Google Bard म्हणजे काय?| What is Google Bard?
Google Bard हे एक एआय आहे. तुम्ही जर चॅट gpt चं नाव ऐकलं असेल तर तो अगदी तसाच एआय आहे. chat gpt त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप प्रसिद्ध झाला होता.
नाद अन् माज मराठीचा
Google Bard हे एक एआय आहे. तुम्ही जर चॅट gpt चं नाव ऐकलं असेल तर तो अगदी तसाच एआय आहे. chat gpt त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप प्रसिद्ध झाला होता.
चंद्रयान २ जे की अंशतः अयशस्वी राहिलं होतं त्यामुळे त्या मोहिमेला पूर्ण करण्यासाठी हे यान पाठविले जात आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले जाणार आहे तर चला जाणून घेऊया हा दक्षिण ध्रुव एवढा का महत्वाचा आहे.
गंगा ही मोठी नदी आणि आकाशगंगा म्हणजे अवकाशातील ताऱ्यांची नदी असेच तिचे नाव आहे. आकाशगंगा याला दीर्घिका हा समानार्थी शब्द आहे. आपल्या आकाशगंगेचं नाव मंदाकिनी आहे.
नमस्कार मित्रांनो हा शब्द तुम्ही अनेकदा कोणत्यातरी कारणाने ऐकलाच असेल. मग खगोलशास्त्रात असेल किंवा मग ज्योतिषशास्त्रात असेल. दोन्हीकडे याचा वापर वेगळा.
भारत १२ जुलै रोजी पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करणार आहे तर चला जाणून घेऊया चंद्रयान ३ बद्दल.
साधारण संगणक हे एका cpu वर काम करतात तर सुपर कॉम्प्युटर हे एका पेक्षा जास्त cpu वर काम करतात. यामुळे त्यांचा वेग हा खूप जास्त असतो आणि जास्तीत जास्त बरोबर माहिती देतात.
जाणून घेऊया हे विश्व कसे तयार झाले आणि त्याची उत्क्रांती कशी झाली या आपल्या ब्लॉग द्वारे विश्व निर्मिती(vishv nirmiti).
मित्रांनो ६ जूनला Apple ने त्यांचा WWDC2023 हा कार्यक्रम पार पाडला. हा कार्यक्रम तर दरवर्षी तर होतोच पण यावर्षीचा कार्यक्रम जरा वेगळा होता. कंपनीसाठी पण आणि ग्राहकांसाठी सुद्धा.