न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे माहिती मराठी | Mahadev Govind Ranade Information in Marathi

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे थोर विचारवंत, राजकीय नेते, सनदशीर राजकारणाचे आग्रही पुरस्कर्ते, समाजकार्यकर्ते अशा विविध नात्यांनी महाराष्ट्रीय जनतेला ज्ञात आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात नवे चैतन्य निर्माण करण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागते.

कृष्णविवर माहिती मराठी | Blackhole Information in Marathi

कृष्णविवर म्हणजे काय?

कृष्णविवर ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतं की त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याचणं काय होईल. काही तसेच मरतात तर काही श्वेत बटू, न्यूट्रॉन तारा, पल्सार तारा आणि काही कृष्णविवर होतात.

स्वामी विवेकानंद माहिती मराठी | Swami Vivekanand Information Marathi

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या महान संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा संपूर्ण जगाला परिचय करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

राजा राममोहन रॉय माहिती मराठी | Raja Rammohan Roy Information in Marathi

राजा राममोहन रॉय

राजा राममोहन रॉय यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात सर्वप्रथम धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या कार्याचा पाया घातला. ‘आधुनिक भारताचा निर्माता’ या उपाधीने त्यांना गौरविले जाते.

साने गुरुजी माहिती मराठी | Sane Guruji Information In Marathi

साने गुरुजी

यांसारख्या काव्यपंक्तींतून आपल्याला मानवधर्म शिकविणाऱ्या साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे आहे. त्यांचा जन्म २४ डिसेंबर, १८९९ रोजी कोकणातील पालगड या गावी झाला.

तुकडोजी महाराज माहिती मराठी | Tukdoji Maharaj Information Marathi

तुकडोजी महाराज

तुकडोजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले जाते. त्यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर (ब्राह्मभट) असे होते. त्यांचा जन्म विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी २९ एप्रिल, १९०९ रोजी झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती

समर्थ रामदास स्वामी माहिती मराठी | Samarth Ramdas Swami Information in Marathi

समर्थ रामदास स्वामी माहिती मराठी

समर्थ रामदासांचा जन्म शके १५३० (इ. स. १६०८) मध्ये मराठवाड्यातील जांब या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत तर आईचे नाव राणूबाई असे होते.

संत तुकाराम माहिती मराठी | Sant Tukaram Information in Marathi

संत तुकाराम यांची माहिती मराठी

संत तुकारामांचा जन्म शके १५२० मध्ये (इ. स. १५९८) देहू या गावी झाला. (काही- जण त्यांचा जन्म शके १५३० मध्ये झाला असे मानतात.) तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई असे होते.

संत एकनाथ माहिती मराठी | Sant Eknath Information in Marathi

संत एकनाथ यांची माहिती मराठी

महाराष्ट्रात भागवत धर्माची ध्वजा फडकत ठेवण्याचे कार्य इसवी सनाच्या सोळाव्या शतकात संत एकनाथ यांनी केले. त्यांच्या जन्मतिथीबद्दल विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही.