श्वेतबटू ताऱ्याची माहिती मराठी | White Dwarf Star Information in Marathi
श्वेतबटू तारा हा एखाद्या मारणाऱ्या ताऱ्याचा दूसरा टप्पा असू शकतो. हे त्याच्या वस्तुमानवरून ठरते की त्याचे पुढे काय होणार आहे.
नाद अन् माज मराठीचा
श्वेतबटू तारा हा एखाद्या मारणाऱ्या ताऱ्याचा दूसरा टप्पा असू शकतो. हे त्याच्या वस्तुमानवरून ठरते की त्याचे पुढे काय होणार आहे.
कृष्णविवर ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतं की त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याचणं काय होईल. काही तसेच मरतात तर काही श्वेत बटू, न्यूट्रॉन तारा, पल्सार तारा आणि काही कृष्णविवर होतात.
साधारण ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यासोबत पृथ्वी आणि इतर ग्रह तयार होऊ लागले. ज्यावेळी सुरुवातीला पृथ्वी निर्माण झाली त्यावेळी ती एक आगीचा मोठा गोळा होती!
चंद्रयान मोहीम भारतासाठी यशस्वी ठरली आहे. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान यशस्वीपणे चंद्राच्या धरतीवर उतरलंय. ही कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरलाय.
हायड्रोजन पासून बनलेल्या प्रचंड मोठ्या ढगात तारा तयार होतो. ज्यामध्ये वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया पण होतात.
चंद्रयान ३ कुठपर्यंत आलं आहे? कधी कोणत्या घटना घडल्या आहेत याबद्दल जाणून घ्या. जर विक्रम चे इंजिन फेल झाले तर यावर इस्रो प्रमुख काय म्हणाले ते वाचा.
अनेक आकाशगंगांचे निरीक्षण केल्यास लक्षात येते की, त्यांचे आकार, घाट, तेजस्विता व इतर गुणधर्म विविध प्रकारचे असतात. प्रत्येक आकाशगंगा (Galaxy) तपशिलात तपासली की इतरांपेक्षा वेगळी दिसते.
काही ठरावीक कालावधीनंतर सूर्याला भेट देणारे हे अवकाशातले गोळे म्हणजेच धूमकेतू होत. हे सतत सूर्याकडे येतात. यांच्या शेपटाकडील भाग पिसाऱ्यासारखा दिसतो.
कधी कधी बुध किंवा शुक्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या रेषेत त्यांच्या ऊर्ध्व किंवा अधः संपात बिंदूपाशी येतात. अशा वेळी एक काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना दिसतो. या प्रकारालाच अधिक्रमण (transit) असे नाव आहे.