विष्णुशास्त्री चिपळूणकर माहिती मराठी | Vishnushstri Chiplunkar Information in Marathi

विष्णुशास्त्री चिपळूणकर

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे सुपुत्र होत. ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी मराठी गद्याला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त करून दिले.

सरदार भगतसिंग माहिती मराठी | Sardar Bhagat Singh Information in Marathi

सरदार भगतसिंग

सरदार भगतसिंग हे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सशस्त्र क्रांतिपर्वाचे अग्रणी होत. ‘भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी’ या शब्दांत त्यांचा गौरव केला जातो.

भाई माधवराव बागल माहिती | Bhai Madhavrao Bagal Information in Marathi

भाई माधवराव बागल

भाई माधवराव बागल यांचा जन्म २८ मे, १८९६ रोजी झाला, त्यांचे वडील खंडेराव बागल सत्यशोधक चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते होते; त्यामुळे भाई बागल हेदेखील सत्यशोधक चळवळीकडे आकृष्ट झाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी | Swatantra Veer Savarkar Information in Marathi

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे थोर देशभक्त आणि कट्टर हिंदू होते. शिवाय मराठी विषयाचे विद्वत्ते पण होते. त्यांनी मराठी भाषेत अनेक शब्दांची भर घातली आहे.

विष्णुबुवा ब्रह्मचारी माहिती मराठी | Vishnubuva Bramhachari Information in Marathi

विष्णुबुवा ब्रह्मचारी

अल्प परिचय विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म १८२५ मध्ये कुलाबा (सध्याचे रायगड) जिल्ह्यातील शिरवली या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. ते पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील दिवंगत झाले. वयाच्या सातव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी काही काळ विद्यार्जन केले; परंतु घरच्या गरिबीमुळे त्यांना फार काळ आपले शिक्षण चालू ठेवता आले नाही. वयाच्या … Read more

गोपाळ हरी देशमुख माहिती मराठी | Gopal Hari Deshmukh Information in Marathi

गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख यांचा परिचय महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांच्या पिढीतील एक अग्रेसर विचारवंत म्हणून लोकहितवादींचा उल्लेख केला जातो. लोकहितवार्दीचे संपूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचे मूळ आडनाव सिधये असे होते. देशमुख हे नाव त्यांना वतनावरून पडले. लोकहितवादींचा जन्म १८ फेब्रुवारी, १८२३ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे … Read more

रँग्लर परांजपे माहिती मराठी | Rangler Paranjape Information in Marathi

रँग्लर परांजपे

रँग्लर परांजपे यांचे संपूर्ण नाव रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे असे होते; पण ते ‘रँग्लर परांजपे’ या नावानेच विशेष परिचित आहेत. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी, १८७६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला.

दादासाहेब फाळके माहिती मराठी | Dadasaheb Falke Information in Marathi

दादासाहेब फाळके

‘दादासाहेब फाळके’ हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक होत. त्यांचे संपूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके असे होते; पण दादासाहेब फाळके या नावानेच ते विशेष प्रसिद्ध आहेत.

वासुदेव बळवंत फडके | Vasudev Balvant Fadke information in Marathi

वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके यांना ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणून संबोधले जाते. सन १८५७ च्या ऐतिहासिक उठावानंतर हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेला कसलाही धोका राहिला नाही.