मंगळ ग्रहावरीलवरील दिवस कमी होतोय ! | Mars is Spinnig Faster

मंगळ ग्रह

मंगळ हे नाव गेली खूप वर्षे तुम्ही ऐकत असालच. कारण याला आपण आपलं भविष्यातील घर म्हणून बघत आहोत. तर याच्या बाबतीत सध्या एक नवी बातमी येत आहे

चंद्राची माहिती मराठी | Moon Information in Marathi

चंद्र

चंद्र निर्मितीचे वेगवेगळे सिद्धान्त आहेत. पण दोन प्रमुख सिद्धान्त आहेत. सध्या त्यातील एक बाद करण्यात आला आहे. त्यातील दुसरा प्रश्नांनी भरलेला आहे.

सूर्यमालेची निर्मिती कशी झाली | Birth of Solar System in Marathi

सूर्यमालेची निर्मिती

सूर्यामलेच्या निर्मितीसाठी पण एका ताऱ्याचा मृत्यू कारणीभूत आहे. त्याच्या मृत्यूनंतर जे तरंग निघाले त्याच्या तडाख्यानेच आपल्या सूर्यामलेच्या निर्मितीची सुरुवात झाली.

परग्रह म्हणजे काय? |What is Exoplanet in Marathi

परग्रह म्हणजे काय?

परग्रह म्हणजे आपल्या सूर्यमालेबाहेरील ग्रह जे दुसऱ्याच ताऱ्याभोवती फिरतात त्यांना परग्रह असे म्हणतात. याला इंग्रजीत exoplanet असेही म्हणतात.

आदित्य एल-१ ची माहिती | Aditya L1 Sun Mission Info Marathi

आदित्य एल १

नुकताच चंद्रयान ३ पण यशस्वीपणे चंद्राकडे झेपावत आहे. आता इस्रो येत्या काळात सूर्यावर पण स्वारी करणार आहे. तो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ (Aditya L1)या उपग्रहाचा वापर करणार आहे. तर चला जाणून घेऊयात.

चंद्रयान ३ – दक्षिण ध्रुवच का?

चंद्रयान ३ - दक्षिण ध्रुव का?

चंद्रयान २ जे की अंशतः अयशस्वी राहिलं होतं त्यामुळे त्या मोहिमेला पूर्ण करण्यासाठी हे यान पाठविले जात आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले जाणार आहे तर चला जाणून घेऊया हा दक्षिण ध्रुव एवढा का महत्वाचा आहे.

मंदाकिनी आकाशगंगा माहिती मराठी | Milky Way Galaxy Information in Marathi

मंदाकिनी आकाशगंगा

गंगा ही मोठी नदी आणि आकाशगंगा म्हणजे अवकाशातील ताऱ्यांची नदी असेच तिचे नाव आहे. आकाशगंगा याला दीर्घिका हा समानार्थी शब्द आहे. आपल्या आकाशगंगेचं नाव मंदाकिनी आहे.

राशी माहिती मराठी| 12 Zodiac Signs

राशी zodiac

नमस्कार मित्रांनो हा शब्द तुम्ही अनेकदा कोणत्यातरी कारणाने ऐकलाच असेल. मग खगोलशास्त्रात असेल किंवा मग ज्योतिषशास्त्रात असेल. दोन्हीकडे याचा वापर वेगळा.