संत नामदेव माहिती मराठी | Sant Namdev Information in Marathi

संत नामदेव

महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील आणखी एक महान संत म्हणून संत नामदेवांचा उल्लेख केला जातो. त्यांचा जन्म शके ११९२ (इ. स. १२७०) मध्ये पंढरपूर येथे झाला.

संत ज्ञानेश्वर माहिती मराठी | Sant Dnyaneshwar Information in Marathi

संत ज्ञानेश्वर यांची माहिती मराठी

संत ज्ञानेश्वर यांचा जन्म शके ११९७ (इ. स. १२७५) मध्ये आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.

यशवंतराव चव्हाण माहिती मराठी | Yashavantrao Chavan Information In Marathi

यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीचे राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

वसंतदादा पाटील माहिती मराठी | Vasantdada Patil Information In Marathi

वसंतदादा पाटील

वसंतदादा पाटील हे स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी, उत्कृष्ट संघटक आणि शेतकऱ्यांचे नेते अशा विविध नात्यांनी महाराष्ट्राला परिचित आहेत.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड माहिती मराठी | Karmveer Dadasaheb Gaikwad Information In Marathi

कर्मवीर दादासाहेब गायकवाड

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९०२ रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव भाऊराव कृष्णराव गायकवाड असे होते;

डॉ. जयंत नारळीकर माहिती मराठी | Jayant Naralikar Information in Marathi

डॉ. जयंत नारळीकर

डॉ. जयंत नारळीकर खगोलीय भौतिकीविज्ञ व गणितज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले ते थोर भारतीय वैज्ञानिक होत.

डॉ. पंजाबराव देशमुख माहिती मराठी | Dr. Panjabrao Deshmukh Information in Marathi

डॉ. पंजाबराव देशमुख

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर, १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी एका मराठा शेतकरी कुटुंबात झाला.

क्रांतिसिंह नाना पाटील माहिती मराठी | Krantisinh Nana Patil Information in Marathi

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट, १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव या गावी झाला. त्यांचे मूळ गाव याच जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र हे होय. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे नाव गोजराबाई असे होते.

वि. स. खांडेकर यांची माहिती मराठी | V S Khandekar Information in Marathi

वि. स. खांडेकर

वि. स. खांडेकर यांची मराठीतील एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून गणना केली. जाते. त्यांनी कादंबरी, कविता, कथा, लघुनिबंध, चित्रपट-कथा, नाटक इत्यादी अनेक वाङ्मयप्रकार यशस्वीपणे हाताळले आहेत.