कर्मवीर भाऊराव पाटील माहिती मराठीत| Karmveer Bhaurao Patil Information in Marathi
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर, १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते.
नाद अन् माज मराठीचा
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर, १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते.
इंदिरा गांधी या भारताच्या तिसऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. लोकप्रिय नेत्या, मुत्सदी राजकारणी, कुशल प्रशासक व कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती.
लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालमतवादी गटाचे प्रमुख नेते होते. हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते किंवा सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रवर्तक म्हणून ते ओळखले जातात. ‘हिंदी असंतोषाचे जनक’ म्हणूनही त्यांना संबोधण्यात आले होते.
गाडगेबाबा हे समाजसुधारणेचा ध्यास घेतलेले आणि समाजसेवेचे व्रत स्वीकारून त्यासाठी अविरत झटलेले आधुनिक काळातील महान संत होत. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव येथे एका सामान्य परीट जातीच्या कुटुंबात झाला.
महाराजा सयाजीराव गायकवाड हे गुजरातमधील बडोदा या संस्थानचे राजे होते. तथापि, आपले अधिकार व सत्ता यांचा वापर राज्यातील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी करणारे जे काही मोजकेच संस्थानिक या देशात होऊन गेले
भारतात स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्या महापुरुयांनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले. अशा महापुरुषांपैकी महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या आजोळच्या गावी १८ एप्रिल, १८५८ रोजी झाला. त्यांचे गाव कोकणातील मुरुड हे होय.
त्या काळात स्त्रियांच्या कर्तबगारीला समाजात फारच थोडा वाव मिळत असे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पंडिता रमाबाईंनी आपली बुद्धिमत्ता व कर्तबगारी यांच्या जोरावर अलौकिक कामगिरी करून दाखविली होती.
सॅम माणेकशॉ (बहादूर) यांचं पूर्ण नाव सॅम होरमुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ असं आहे. त्यांना सॅम बहादूर या नावाने पण ओळखले जातं.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सन १८२७ मध्ये झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत निश्चित पुरावा नसला तरी काही संशोधकांनी ‘११ एप्रिल’ ही त्यांची जन्मतारीख असल्याचे आग्रहाने प्रतिपादन केले आहे.